सातारा सज्जनगड
सातारा जिल्ह्यामध्ये पहाण्यासारखी अनेक प्रे कश णिय स्थळे आहेत. या ठिकाणाच प्रत्येकाच वेगळ असं वैशिष्ट्य़ आहे. सातार्याला जाण्यासाठी खास निमित्त होत ते चिऊ आणि काऊला भेटायला जाण्याच. ह्या काही गोष्टीतील चिऊ काऊ नाही तर मित्राच्या जुळ्या मुली आहेत. त्यांच्या सोबत चांगला वेळही घालवता येईल आणि थोड साताराही फिरता येईल म्हणुन २६ जानेवारी सोमवारी आल्याने शनिवार रविवार, सोमवार असे तीन दिवस जाण्याचे ठरले. साताराला जाण्याअगोदरच आदित्य फडके यांच सातार्याच्या मुलखात हे पुस्तक वाचण्यात आले होते. पुस्तक वाचुनच सातार्याच्या प्रेमात पडलो होतो. पुस्तक अतिशय सुंदर आणि सुटसुटीत आहे. तेच बरोबर घेऊन सातार्याला गेलो. तिथे त्यांना भेटनार होतो पण वेळेअभावी ते राहुन गेले. चला तर आता करुया सफर सातार्याची.. सातारा हे पुणे, मुंबई, कोल्हापुर ह्या शहरांपासुन जवळ आहे. सातार्याला प्रामुख्याने ओळखले जाते ते ‘शाहुनगरी’ या नावाने. शाहूराजांची आरंगजेबाच्या ताब्यातून मुक्तता झाल्यानंतर, अजिंक्यतार्याच्या पायथ्याशी त्यांनी वसाहत निर्माण करायला सुरुवात केली. वास्तविक शांहुचा बराच काळ आरंगजेबाच्या छावणीत, अनुषंगाने मैदा
Very nice information
उत्तर द्याहटवा