भटक्यांची ब्लॉगर यादी

 महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रुप ट्रेक आयोजित करत असतात. अनेक भटके लोक आपले ट्रेक, भटकंतीची माहिती सगळ्यांसोबत शेअर करत असतात. त्यांचे प्रवास वर्णन वाचून देखील भटकंतीचा आनंद मिळतो. अशाच काही ब्लॉग लिहणार्या भटक्यांची ब्लॉग यादी. मराठीत लिहिणारे फारच कमी लोक आहेत. त्यात देखील सातत्य नाही. जर प्रत्येकाने आपले एक एक प्रवास वर्णन लिहले तर प्रवास ते ब्लॉगर हा आपला टप्पा पार होईल. तुम्हाला देखील माहीत असलेल्या ब्लॉगरची माहिती यात नक्की समाविष्ठ करा.

http://www.pankajz.com/ https://www.makemytrip.com/blog/marathi http://www.thesolotravellers.in/category/marathi-blog/ https://davbindu.wordpress.com/ http://murkhanand.blogspot.com/ http://rohitnikam.blogspot.in/ http://kille-forts.blogspot.com/ http://sameerdivekar.blogspot.com/ http://anakalniya.blogspot.in/ http://sahyakada.blogspot.in/ http://amitjoshitrekker.blogspot.in/ http://chinmaykirtane.blogspot.in http://rajanstrekdiary.blogspot.in http://dongarwadi.blogspot.in/ http://sameerbapu.blogspot.com http://pankajtravelblog.wordpress.com http://bhramangiri.blogspot.com/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Goa

कोरीगड किल्ला

अागळ्यावेगळ्या गणेशमूर्ती