शिंगुळी : पुण्याची पारंपरिक डिश

शिंगुळी : पुण्याची पारंपरिक डिश


प्रत्येक भागाची, प्रांताची स्वतःची अशी एक  खाद्यसंस्कृती असते. कधी कधी अशी भ्रमंती करण्यात पण मजा येते. ह्या पदार्थांसोबत आपल्या काही आठवणी  जोडलेल्या असतात. माझी आजी ही शिंगुळी न तुटता संपूर्ण वेढा करत असे. 

शिंगुळी ही हुलग्याच्या पिठाची बनवली जाते. याला हुलगे/ कुळीथ/ horse gram असे देखील म्हणतात.

थंडीच्या दिवसात खायला उत्तम.

कुळीथ हे पित्त प्रकृतीच्या लोकांनी टाळावे. 

अशी ही शिंगुळी, शिंगुळे किती जणांनी खाल्ली आहे? कोणाकोणाला आवडते? किती जणांनी बनवली आहे?

Discover# food culture#healthy food# something change#practice#old#yummy

To connect with bhramangiri#भ्रमणगिरी 

Contact us  - 9820234891

Blog :-  http://bhramangiri.blogspot.com

Instagram : - https://www.instagram.com/p/CE6uN4FFKWf/?igshid=1ciqauf6dtujd

Email id - madhuri.jadhav26@yahoo.co.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्यांची ब्लॉगर यादी

Goa